रोहित शर्माची एक चाल आणि बांगलादेश ढेर, सिराजने कशी मिळवून दिली मोलाची विकेट जाणून घ्या…
Rohit Sharma : बांगलादेशची बिन बाद ९३ अशी अवस्था होती. त्यामध्येच हार्दिक पंड्या दुखापतीनंतर मैदानाबाहेर गेला होता. पण रोहित शर्माने एक चाल खेळली आणि बांगलादेशचा संघ त्याच्यापुढे ढेर झाल्याचे पाहायला मिळाले.
Read More