INPallavi JoshiParvaPrakash BelawadiS. L. BhyrappaVivek Agnihotri

Vivek Agnihotri : ठरलं तर मग, पुढचा चित्रपट ‘महाभारता’वर! काश्मिर फाईल्सच्या अग्निहोत्रींची घोषणा| … – Trending News

Vivek Agnihotri : ठरलं तर मग, पुढचा चित्रपट ‘महाभारता’वर! काश्मिर फाईल्सच्या अग्निहोत्रींची घोषणा| …

Vivek Agnihotri : ठरलं तर मग, पुढचा चित्रपट 'महाभारता'वर! काश्मिर फाईल्सच्या अग्निहोत्रींची घोषणा| ...

काही दिवसांपूर्वी अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. नाना पाटेकरांसोबत द व्हॅक्सीन वॉर केल्यानंतर अग्निहोत्री यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. Vivek Agnihotri New Film On Mahabharata Based Parva

Read More

विवेक अग्निहोत्रींचा आगामी चित्रपट ‘महाभारता’वर !

विवेक अग्निहोत्रींचा आगामी चित्रपट ‘महाभारता’वर !

‘द कश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांतुन समाजातील दाहक वास्तव जगासमोर मांडणारे दिग्दर्शक विवेक ठग्निहोत्री आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच त्यांना ‘द व्हॠक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर लागलीच त्यांनी त्यांच्या ‘महाभारता’वर आधारित आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button