Weather Update : राज्यात तापमान 35 अंशावर; अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळं ‘या’ ठिकाणी पावसाची हजेरी
Maharashtra weather update: चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट? वाचा हवामानाचा अंदाज
Maharashtra weather update: आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीपवर चक्रीवादळा येण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील ३६ तासांत कमी दाबाच्या क्षेत्र विकसित होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबरच्या सुमारास मध्य अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. यामुळे वादळ येण्याची शक्यता आहे.,महाराष्ट्र बातम्या
Read More